काल चंद्रपुरात मोदी@९ सभेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे यांना टार्गेट केल.अलमारीत सांगाळे असणाऱ्यांनी सावकारीचा आव अनु नये सांगाडे बाहेर काढू असा थेट इशारा फडणवीसानी दिला. पाटण्यातील बैठक हे मोदी हाटाव नव्हे तर परिवार बचाव असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.जर मला बोलावा लागल तर तुमाला शवासन कराव लागेल असा इशारा आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसाना दिला होता तर ठाकरे पातळी सोडल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
परिवार वादावरून देवेंद्र फडणवीसानी उद्धव ठाकरेवर जोरदार पालटवार केला उद्धव ठाकरेना त्यांनी ट्वीटर मधूनच उत्तर दिले होते. या टि्विटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम तुटले आहेत असत म्हणत फडनविसानी ठाकरेंवर खोचक टीका केली उद्धव ठाकरेंनी काय ते समजून घ्याव असा सल्ला हि त्यांनी दिला होता.
.png)