भाजप नेते पंकजा मुंडे यांना जवळच्या चष्मा लागलाय मात्र बातमी पंकजाच्या चष्म्याची कमी आणि त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओतील चर्चेला आता उधाण आले आहे
कायम नाराजी वरून असलेल्या पंकजा असं काय म्हणाल्या त्यामुळे या व्हिडिओवरून इतकी चर्चा होते आधी जवळच दिसत नव्हतं आता स्पष्ट दिसायला लागलंय याच त्यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे
आमच्या पप्पा ने गणपती आणला आहे या गाण्याच्या चालीला पंकजाताईने नवे शब्द देत आपलं नवं गाणं तयार करून एक व्हिडिओ तयार केला आहे त्यामुळे तो तुफान वायरल झालाय तर पंकजाताई मुंडे म्हणाल्या त्यांच्या राजकीय अँगल कोणीही शोधणारच किंवा त्यातून त्यांनाच काही सुचवाच तर नसेल ना पंकजा मुंडेंनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चर्चेला उधान आलं आहे
