Viral video :-सोशल मीडियावर अनेक स्टंटबाजी चे व्हिडिओ आपण बघितले असेल. यासंबंधीतलाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर एक व्यक्ती ट्रेनच्या वर चढून रील बनवत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
एक तरुण व्यक्ती धावत्या ट्रेनच्या खिडकीतून बाहेर निघत स्टंटबाजी करू लागतो तेव्हा मग काय होते समोर तुम्हीच बघा.
आजकालचे युवा तरुण सोशल मीडियावर रिल्स बनवण्याच्या नादामध्ये स्टंटबाजी करत असतात असाच एक तरुण व्यक्ती धावत्या ट्रेन मधून खिडकीतून बाहेर निघून स्टंटबाजी करत आहे रेल्वे प्रशासनाकडून कोणीही धोकादायी कृत्य करू नये यासाठी वारंवार अलर्ट करतात मात्र तरुण व्यक्ती या नियमाचे पालन करत नाही असे चित्र अनेक सोशल मीडियावर वायरल व्हिडिओमध्ये दिसत असतात.
हा एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता धावत्या ट्रेनच्या खिडकीच्या वर उभा होऊन व्हिडिओ बनवत होता हळू हळू तो ट्रेनच्या वर सुद्धा चडला आणि त्याला ट्रेनच्या हाय व्होल्टेज दाराचा जोरदार धक्का बसला.आणि तो तरुण जागीच बेशुद्ध झाला सुदैवाने त्याचे प्राण वाचले पण त्याचे एक हात आणि शरीर गंभीररीत्या भाजले.हा व्हिडिओ अनेकांनी अनेक लोकांनी सोशल मीडियावर बघितला आहे त्यामुळे नेटकरी याचा तीव्र संताप व्यक्त करत आहे .
