शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांची चंद्रपूर महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. उज्वला प्रमोद नलगे यांनी मातोश्रीवर भेट घेतली.
काल भाऊबीजनिमित्त श्री. उद्धव ठाकरे यांना शाल, श्रीफळ देऊन शुभेच्छा दिल्या. स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर चर्चा केली व महिला आघाडी जिल्हा संघटक (चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा विधानसभा) पदी पुनश्च नियुक्ती केल्याबद्दल उद्धव ठाकरे साहेबांचे आभार मानले. जिल्ह्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. यावेळी जिवती तालुका संघटीका सिंधुताई जाधव उपस्थित होत्या.

