धक्कादायक गडचिरोली ; महिला पोलीस शिपायाने वैनगंगा नदीच्या पुलावरून घेतली उडी



आरमोरी चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या एक तरुण महिलां पोलिस शिपायाने नदीत उडी घेतली.शारदा नामदेव खोब्रागडे वय ३० अशे सदर महिला पोलीस  शिपायाचे नाव आहे ति मूळ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी येथील रहिवाशी असून सध्या (Bhamragad) तालुक्यातील लाहेरी पोलस स्टेशन ला कार्यरत होती.

महिला पोलीस शिपाई (sharada namdeov khobragade) शारदा नामदेव खोब्रागडे यांनी वैनगंगा नदीच्या पुलावर आपली दुचाकी उभी केली तितेच मोबिल सुधा ठेवला आणि थेट नदीत उडी घेतली हा प्रकार लक्षात येताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

या घटने संदर्भात आरमोरी बचाव कार्याच्या मदतीने वैनगंगा नदीच्या प्रवाहात सायंकाळ पर्यंत शोध घेतला असता पण कीही मिळाला नाही (vainganga) वैनगंगा नदीच्या पुलावर मोठी गर्दी जमली होती 

विशेष म्हणजे आतापर्यंत वैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याची पाताळी  खालावली होती.पण गोसीखुर्द धरणाच्या विसर्गामुळे गेल्या तीन दिवसात पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे (sharada khobragade) नदीच्या प्रवाहात वाहून तर गेल्या नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे सदर पोलीस शिपही अविवाहित होत्या या पद्दतीने नदीपात्रात उडी घेण्याचे नेमके कारण काय होते हे अद्यापही कडू शकेल नाही