काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ बघून तुम्ही पण वाल थक्क



मुंबई :- रेल्वेने अनेक प्रवासी प्रवास करत असतो. मात्र मुंबईच्या लोकलमध्ये सुद्धा अनेक प्रवासी रेल्वेचा वापर करत असतो यात. मुंबई शहर सह उपनगराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वे चा वापर करतात.परंतु रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक तरुण रिल्स बनवण्यासाठी डान्स व स्टंटबाजी करतात.(video viral)

सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म काही चांगल्या गोष्टीसाठी असतो मात्र याचा वापर आजचे तरुण रील्स बनवण्यासाठी आपल्या जीवाशी खेळत स्टंटबाजी करतात.सोशल मीडियावर अशाही काही घटना समोर येतात जे पाहून लोक कधी कौतुक करतात तर कधी संतापही व्यक्त करतात सध्या काही तरुणांचा स्टंटबाजीचा व्हिडिओ लोकांचे लक्ष वेधून घेत असून हा व्हिडिओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहे.(social media)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये काही मुले धावत्या ट्रेन ला लटकून स्टंटबाजी करताना दिसून येत आहे प्लॅटफॉर्म वरून ट्रेन  सुटल्यानंतर हे तरुण ट्रेनला लटकून खाली पाय  घसरवत जात असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे मात्र हा व्हिडिओ बघून तुमचे पण हात पाय लटपटू लागेल.(Railway Station viral video Mumbai)

हे संपूर्ण कृत्य रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे आहे.(mumbai)