अनेगदा फटाक्यामुळे होणाऱ्या अपघाताचेही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड वायरल होतोय ज्यामध्ये चालू गाडीत बसून काही व्यक्ती फटाके फोडत आहे हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यानी संताप व्यक्त केला आहे.
आपण बघू शकता व्हिडिओमध्ये रस्त्यावर अनेक कार धावत आहे त्यापैकी रस्त्यावर एक काळ्या रंगाच्या कार मधील एक व्यक्ती कार चां दरवाजा खोलून उभा आहे आणि चालत्या गाळी मध्ये कार च्या छतावर फटाके फोडत आहे.हा प्रकार इतका भयानक आहे.की तुम्ही पण बघाल तर थक्क व्हाल.
हा कार चां व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.@sahilrukhaya7 या ट्विटर अकाउंट वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ नेमकं कुठे चित्रित करण्यात आला आहे याची पूष्ठी Mh24x7 news करत नाही.
वायरल होत असलेल्या या व्हिडिओवर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे चालत्या कार मध्ये फटाके फोडन हे जिवावर सुद्धा बेतू शकतो हे मात्र खर आहे.
