{viral video} संघर्ष हा कुणालाच चुकलेला नाही संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच.काही लोकांच्या आयुष्यातील संघर्ष पाहून डोळ्यात पाणी येत जीवनात असं वाटते की आपल्या आयुष्यातील दु:ख खूप छोटी आहेत.सध्या असाच एक व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये हात गमावलेली एक व्यक्ती एका हातने फुलांची सुंदर माळ बनवताना दिसत आहे.हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल.असा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
काही लोकं आयुष्यात कितीही कटिंग प्रसंग आले तरी हार मानत नाही आणि सतत परिस्थितीचा सामना करत असतो असे लोक इतरांसाठी प्रेरणादायक असतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की खरा संघर्ष तर ही व्यक्ती करत आहे.जो व्यक्ती एक हात गमावला आहे आणि एका हातानी फुलाची माळ बनवून विकत आहे
या विडीओ मध्ये तुम्हाला एक फुल विक्रेत्याचे दुकान दिसत असेल आणि एक व्यक्ती फुल विकत असताना तुम्हाला दिसत आहे त्या व्यक्तीला एक हात नाही आहे.त्यामुळे तो व्यक्ती एका हाताने फुलांची माळ बनवताना दिसत आहे.त्याने बनवलेली फुलाची माळ पाहून विकत घेणारे काका खूप खूष होतात.
मात्र या व्यक्तीपासून खरं तर खूप काही शिकण्यासारखे आहे हे विशेष. आपल्याजवळ दोन हात, दोन पाय, दोन डोळे सर्व काही आहे तरी आपण काहीही करत नाही पण ही व्यक्ती एक हात नसताना सुद्धा केवळ पोट भरण्यासाठी फुले विकताना दिसत आहे.या व्यक्तीचा संघर्ष पाहून तुम्हालाही तुमच्या डोळ्यात पाणी येईल
