हा व्हिडिओ सोशल मीडियावर तसेच प्रसार माध्यमांवर माध्यमांवर प्रचंड वायरल होत आहे.
वायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे एक मद्यधुंद अवस्थेत एक व्यक्ती रस्त्याचा मध्य भागात झोपलेला आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लहान वाहनापासून तर मोठे वाहने ये जा करत आहे. परंतु रस्त्याच्या मध्यभागी झोपलेल्या व्यक्तीमुळे वाहतूक करणाऱ्या चालकाला मोठा त्रास होत असल्यामुळे एका बाईक स्वराने थांबून त्या व्यक्तीला बाजू करण्यास प्रयत्न केला असता त्याच व्यक्तीला त्यानी चोप दिला असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
हा प्रकार एवढ्यावरच थांबला नसून बाईक चालक गाडीवरून उतरल्यानंतर रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला उठवतो आणि बाईक चालकास मारण्यास सुरुवात करतो या हाणामारी मध्ये बाईक चालकाला धरून समोरून येत असलेल्या ट्रकच्या समोर ढकलतो मात्र ट्रक चालकाने गाडीवर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीला प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाईक स्वर थोडक्यात बचावला आहे.
