भला मोठा गेंडा शिरला गावात लोक पळाले सैरावैरा पाहा थरारक व्हायरल VIDEO

 


Viral Video : गेंडा म्हटल कि अनेकांच्या अंगाला घाम फुटत असते गेंडा हा जंगली प्राणी असून याला लोक जंगलामध्ये बघत असतो . दिसायला ओबडधोबड असलेला हा प्राणी डोळ्यासमोर आला तरी अंगावर काटा येतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये एक भला मोठा गेंडा गावात शिरलेला दिसत आहे. गेंड्याला गावात सैरावैरा पळताना पाहून गावकरी सुद्धा पळताना दिसत आहे.हा  व्हिडीओ सोशल मेडिया वर प्रचंड वायरल होत आहे.

alikhanakreal या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी एक साहसी कृत्य करणार आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेक युजर्सच्या अंगावर काटा आला आहे. एका युजरने लिहिलेय, “या गेंड्याला कदाचित भूक लागली असेल” तर एका युजरने लिहिलेय, “बापरे या गेंड्याने दहशत माजवली.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओतील भला मोठा गेंडा पाहून अंगावर काटा आला” काही युजर्सनी कॅमेरामॅनच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “प्राण गेले तरी चालेल पण व्हिडीओ बनवलाच पाहिजे